इथून सुरू होतो आहे तुमचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास!
तुम्हाला जर चित्रपटक्षेत्राची मनापासून आवड असेल आणि या कलाक्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून त्यात करिअर करण्याची तुमची प्रामाणिक इच्छा आहे, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात! कारण चित्रपटक्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना इथे या क्षेत्रातील विविध घटकांचा विशेष अभ्यास करता येणार आहे. आणि तोही इंग्रजीसह हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला या सात भारतीय भाषांमध्ये!
